शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची 
छाती
पुरुष महिलापुरुष
General/OBC170 सें.मी.157 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट